आमच्या विषयी :

संस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्या त्या भागातील लोकांच्या शैक्षणिक तसेच सांस्क्रूतिक जीवनात सुधारणा होण्याच्या द्दूष्टीने शिक्षणाबरोबरच क्रूषी फलोद्यान, दुग्धविकास,सुतारकाम व संगीत या सारखे शिक्षणही देण्य़ाचे पवित्र कार्य संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सभासद व शाखाप्रमुख कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अविरत चालू आहे.