Slider 01 Slider 02 Slider 03 Slider 04 Slider 05

संस्था शिक्षक, विद्यार्थ्याचे राज्य राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय साहित्य, कला, क्रिडा इत्यादी

क्षेत्रातील उल्लेखनीय यश :

          आदिवासी सेवा समिती, नाशिक या संस्थेस महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक संस्था करित शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ दिला जानारा पुरस्कार सन २००२ मध्ये प्रदान करण्यात आला आहे.

१) श्री. देवरे नारायण केशवराव (मुख्याध्यापक) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २००३-२००४ मध्ये शासनामार्फ़त प्रदान करण्यात आला आहे.

२) श्री. भावसार सुभाष मुरलीधर (मुख्याध्यापक) यांना राज्यस्तरीय आर्दश शिक्षक पुरस्कार सन २००३-२००४ मध्ये शासनामार्फ़त प्रदान करण्यात आला आहे.

३) सौ. सावदेकर विजया निव्रूत्ती (मुख्याध्यापिका) यांना राज्यस्तरीय आर्दश शिक्षिका पुरस्कार सन २००५-२००६ मध्ये शासनामार्फ़त प्रदान करण्यात आला आहे.

संस्थेचे समाजास लाभलेले योगदान :

संस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्या त्या भागातील लोकांच्या शैक्षणिक तसेच सांस्क्रूतिक जीवनात सुधारणा होण्याच्या द्दूष्टीने शिक्षणाबरोबरच कृषी फलोद्यान, दुग्धविकास,सुतारकाम व संगीत या सारखे शिक्षणही देण्य़ाचे पवित्र कार्य संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सभासद व शाखाप्रमुख कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अविरत चालू आहे. संस्थेच्या सर्व शाखांमधून ९७५२ मुले, ८२३८ मुली, असे एकूण १७९९० विद्यार्थी शिक्षणाचा फ़ायदा घेत असून प्राथमिक/माध्यमिक आश्रम शाळा व मागासवर्गिय वसतिग्रूहात एकूण ९९२८ विद्यार्थी निवासी सुविधांचा लाभ घेत आहेत. संस्थेच्या सर्व शाखा व वसतिग्रूह विभागात एकूण ९८४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करीत असून एकूण ९८४ कर्मचायांना नोकरीचा लाभ मिळवून त्यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाह होत आहे.

<<अधीक माहीती >>

सध्या चे नवीन काही :

 

 

आमच्या विषयी

संस्थेच्या ध्येय धोरणानुसार त्या त्या भागातील लोकांच्या शैक्षणिक तसेच सांस्क्रूतिक जीवनात सुधारणा होण्याच्या द्दूष्टीने शिक्षणाबरोबरच क्रूषी फलोद्यान, दुग्धविकास,सुतारकाम व संगीत या सारखे शिक्षणही देण्य़ाचे पवित्र कार्य संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच सभासद व शाखाप्रमुख कर्मचारी यांच्या प्रयत्नातून अविरत चालू आहे.